कूंकू लावते मातेच
कूंकू लावते मातेच
1 min
129
आली ग सुवासिंनो दुसरी ती माळ
लालरंगाने सजवा कपाळ.
आवडता रंग मोहक सुबक
भरे उत्साह मनामनात.
सुवासिंनीची गर्दी मातेच्या अंगणी
सडा समार्जन सजली रांगोळी
देवीची ती ओटी अन तो लाल रंग
सजले ते रूप मन झाले दंग.
इच्छा शक्ति चे प्रतिक
असे रगाच महत्व
उत्साह भरे मनामनात.
