वेदनांची गाणी -चारोळी
वेदनांची गाणी -चारोळी
1 min
1.4K
आई नाव घेताच
नयनी येते पाणी
तुज जन्मापासून गाते
ती वेदनांची गाणी
आई नाव घेताच
नयनी येते पाणी
तुज जन्मापासून गाते
ती वेदनांची गाणी