मला येऊ वाटते तुझ्यासंगे
मला येऊ वाटते तुझ्यासंगे
मला येऊ वाटते तुझ्यासंगे
मी जाताना पाहू नको पाठीमागे
नाहीतर माझे डोळे फिरतील
तुझ्यामागे.....
परत म्हणू नकोस का चाललास
माझा कमी पडला का सहवास
नाही तुझ्यात अडकून पडला
आहे माझा श्वास मग ठेवून
बघ माझ्यावर विश्वास......
तुझी किती करतो माया
तूच रहा माझ्या मनात
कायमची साया. अशीच
तुझी असू दे माझ्यात सदैव
सोबत छाया डोळ्यांतील
अश्रू जाऊ देऊ नको वाया.....
तुझी अदाकारी लिहू वाटते मला
तूच असणारी मालकीण माझ्या
दरबारी मीच तुझा कारभारी
असं नको तुझ्या घरच्यानी
म्हणायला तुला पाहून मला
येतं खळ्ळकन हसायला........
प्रेम व्यक्त करायला वेळ लागतं नाहीं
जपायला आणि समजून घ्यायला
टिकवायला मनाचं मोठेपण जिकायला
लागतं असंच म्हणावं प्रेम जिव्हाळा
मिळवाव लागतं......
