महागौरी तू
महागौरी तू
1 min
121
तूच दुर्गा तूच काली
तू ग महादुर्गे
आठवी माळ वाहीली तुला
रुप दाव भक्ताला.
शंकराच्या प्राप्तीसाठी
केलेस जप आणी तप
पडले काळे शरीर तुझे
शंभूने घेतले गंगेत धूवून
बैल असे वाहन तुझे
अर्चना करत मायग तुझे
पळव संकट आम्हा भक्तांचे
अशी कृपा तुझी
