STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

अभंग

अभंग

1 min
204

अंध स्वार्थाच्या पोटी

गोठवले धनुष्यबाण!!१!!


मना नाहीं ते कारुण्य 

नको होते जन कल्याण!!२!!


सारा पैशाचा चुराडा

केला दसऱ्यात उघाडा!!३!!


संतदास म्हणे ठेवा जाण

करा आता तरी कल्याण!!४!!


Rate this content
Log in