समाजाचं दाहक चित्रण करणारी काव्य रचना समाजाचं दाहक चित्रण करणारी काव्य रचना
याच सपनापाई,बाप राबला जन्मभर, घेऊन गरीबीचा शाप,कर्जाचा डोंगर. याच सपनापाई,बाप राबला जन्मभर, घेऊन गरीबीचा शाप,कर्जाचा डोंगर.
गेलो बाच्या भेटीला, विश्वासच बसत नव्हता, गळफास घेतलेला बाप, झाडाला लटकत होता कोसळलो धरणीवर, झाला... गेलो बाच्या भेटीला, विश्वासच बसत नव्हता, गळफास घेतलेला बाप, झाडाला लटकत होता ...
सपन बाचं पूर्ण केलं, बाच सोडून गेला, स्वप्नांचा माझ्या कसा चुराडाच हा झाला सपन बाचं पूर्ण केलं, बाच सोडून गेला, स्वप्नांचा माझ्या कसा चुराडाच हा झाला