STORYMIRROR

Varsha Gavande

Others Children

4  

Varsha Gavande

Others Children

मुलं

मुलं

1 min
330

असं म्हणतात मुल ही देवाघरची फुले असतात.ते प्रेम दिल्याने फुलतात आणि रागवल्याने किंवा त्यांना मारल्याने कोमोजून जातात. मुलांना हव असलेलं आणि नको असलेले दिले की ते समाधानी आणि आनंदी राहतात. मुलांना शिकवणे जितके शिक्षकाचे काम असते तितकेच आई वडिलांनी समजून सांगणे ही महत्त्वाचे असते. खास करून रस्त्याने चालताना लहान मूल हे निषकाजिने चालतात ज्याप्रमाणे घरी राहतात तसेच ते घराबाहेर ही वागतात.मुल शाळेत टाकल्यानंतर त्यांना बाहेर कसे वागायचे आणि रस्त्याने कसे चालायचे याबद्दल सांगणे महत्त्वाचे असते.


Rate this content
Log in