STORYMIRROR

Shubhankar Malekar

Children Stories Inspirational Children

3  

Shubhankar Malekar

Children Stories Inspirational Children

मनातली भीती

मनातली भीती

1 min
288

     मी इंजेक्शनला खुप घाबरायचो. एकदा अस काही घडलं की माझी मनातली इंजेक्शन बद्दलची भीती नाहीशी झाली.


     माझ दहावीच वर्ष होत. वर्षाच्या सुरुवातीलाच मला डेंग्यू झाला. मला तेव्हा खुप सारे इंजेक्शन टोचले.सुरुवातीला मी खुप घाबरायचो मात्र एक दोन दिवस झाल्यावर मला त्याची सवय झाली. मी तेव्हा विचार केला की,'इंजेक्शन टोचल्यावर फक्त काही वेळ आपल्याला दुखतं मात्र त्या मुळे आपण लवकर बरे होऊ शकतो.' तेव्हा पासुन माझ्या मनातली इंजेक्शन बद्दलची भीती नाहीशी झाली.आता मी इंजेक्शनला घाबरत नाही.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍