STORYMIRROR

Shubhankar Malekar

Others

2  

Shubhankar Malekar

Others

पॉझिटीव्ह रहा.(अलक)

पॉझिटीव्ह रहा.(अलक)

1 min
132

   श्याम covid 19 पॉझिटीव्ह आला होता. श्यामला त्याचं खुप टेंशन आलं होतं. तो खुप घाबरुन गेला होता.त्यामुळे त्याची मनस्थीती खुप बिघडत चालली होती. त्याचा मित्र राम तो ही covid 19 पॉझिटीव्ह आला होता, मात्र त्याने जास्त टेंशन घेतले नाही. तो नेहमी एकच विचार करायचा 'हे ही दिवस निघुन जातील. 'ह्याचा परिणाम असा झाला की, श्यामला ठिक होण्यासाठी जास्त दिवस लागले, मात्र राम काही दिवसातच बरा झाला. त्यामुळे पॉझिटीव्ह असाल तरीही पॉझिटीव्ह रहा.


Rate this content
Log in