STORYMIRROR

स्वतःच्या...

स्वतःच्या मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून त्याने आपल्या राजकारणातील वजनाचा वापर केला. कुलगुरूंनी मात्र तो अर्ज त्वरित नाकारला. स्वार्थ हरला, गुणवत्ता जिंकली !

By Tejal Dalvi
 112


More marathi quote from Tejal Dalvi
4 Likes   1 Comments
8 Likes   1 Comments
4 Likes   2 Comments
2 Likes   2 Comments
2 Likes   1 Comments

Similar marathi quote from Abstract