STORYMIRROR

कलताना तोल...

कलताना तोल सावरलाच पाहिजे आधार बुडत्याला दिलाच पाहिजे आपल्याबरोबर सर्वांना या जगी सावरुन पुढे नेलेच पाहिजे श्रीमती माणिक नागावे कोल्हापूर

By Manik Nagave
 87