STORYMIRROR

आई बाळाची...

आई बाळाची ताटातूट नको देवा ताटातूट करु आई अन् निरागस बाळाची वात्सल्यसिंधू काळीज मातेचे नाही पर्वा तिला स्वतःच्या जीवाची रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड

By Manik Nagave
 312


More marathi quote from Manik Nagave
1 Likes   0 Comments
5 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract