STORYMIRROR
ईश्वरभक्ती...
ईश्वरभक्ती...
ईश्वरभक्ती...
“
ईश्वरभक्ती पेक्षा मातृभक्ती व पितृभक्ती कैकपटीने श्रेष्ठच. ईश्वरभक्ती आपण आपल्या श्रद्धेतून दर्शवतो तसेच मातृ - पितृभक्ती आपण आपल्या कृत्यातून दर्शवली तर ईश्वर प्राप्तीचा आनंद आपोआपच आपल्याला प्राप्त होईल.
... ©सौ. गीता विश्वास केदारे....
”
317
More marathi quote from गीता केदारे
Similar marathi quote from Inspirational
Download StoryMirror App