STORYMIRROR

राष्ट्रीय...

राष्ट्रीय कर्तव्य करत लढत असतात आपले राष्ट्रीय वीर.. देशासाठी लढणाऱ्या या राष्ट्रवीरांचा आपण नेहमी आदर करायला हवा. हे राष्ट्रवीर आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत म्हणूनच हे वीरपुत्र कुठेही भेटले की त्यांना वंदन करावे.

By गीता केदारे
 192