STORYMIRROR

देव ही न...

“ देव ही न दिसणारी शक्ती.. अदृश्य रूपात ती आपल्या आजूबाजूला असतेच. कोणतेही महत्त्वाचे काम करताना आपण आधी देवाचे नामस्मरण करतो त्यामुळे आपले सर्व कार्य सिद्धीस जातात. दैवीशक्ती ही आपल्या मानण्यावर असते. ”

By गीता केदारे
 564