STORYMIRROR

Savita Tupe

Others

3  

Savita Tupe

Others

ये परतून पुन्हा !

ये परतून पुन्हा !

1 min
233

का वळते नजर ,

पुन्हा पुन्हा त्या वळणावर ?

     का अडकते मन , 

     फिरुनी पुन्हा त्या क्षणांवर ?

झुलते मन अजूनही ,

गतस्मृतीच्या झुल्यावर !

     प्रितफुलांचा सडा पुन्हा ,

     पडलाच नाही मनावर !

 परतुन तिथे येना पुन्हा ,

थांबलंय आयुष्य ज्या वळणावर !

     कोरून गेलास कायमच्या ,

     आठवणी या मनःपटलावर !!


Rate this content
Log in