या घरात माझ्या
या घरात माझ्या
1 min
126
या घरात माझ्या, नाते कधी मिळाली,
ती संपूर्ण सिद्ध झाली, या घरात माझ्या,
जमीनीवरील पडावे, ताऱ्याकडे बघावे,
देवाचे नाव घ्यावे, या घरात माझ्या,
गस्त आणि गल्ले, यातून होतात चोऱ्या,
दरवाजात नाही कोंडया , या घरात माझ्या,
जाता तेव्हा घराला, खूप मजा घ्यायला,
भिंती नाही घराला, या घरात माझ्या,
बिछाना एक मजला, उजेडासाठी दिवा,
आम्हा शेत मानणे, या घरात माझ्या.....
