व्यायाम
व्यायाम
1 min
12K
व्यायामाने सुधारते स्वास्थ्य
व्यायामाने बनते आरोग्य
व्यायामाने टाळता येतात रोग
लागत नाही मागे आजाराचे भोग
राहते मानसिक स्वास्थ्य उत्तम
शारिरीक आरोग्य पण छान
करावा साऱ्यांनी योगासने
आणि रोजच प्राणायाम
व्यायामाने वाढते ऊर्जा
वाढते प्रतिकार शक्ती
व्यायामाने सुरक्षित जीवन
ओळखू या व्यायामाची महती
