STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

वसंत ऋतू

वसंत ऋतू

1 min
220

वसंताची किमया न्यारी

फुटे झाडाला नविन पालवी

आला आंब्यासी मोहोर

छान इवलीशी कैरी---1


कोकिळा गाई कुहू कुहू

झाड फुलांनी बहरली

फुलपाखरे फुलांवर

आनंदाने नाचू लागली--2


हिरवा शालू नेसोनी

धरणी सुंदर नटली

येताच वसंतऋतु

डोळ्यांचे पारणे फिटली-3


Rate this content
Log in