STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

वृक्षवल्ली

वृक्षवल्ली

1 min
267

सगे सोयरे खरे

असे वृक्षवल्ली

संत

वचन

लक्षात ठेवणे

सावध व्हा सारे !


निसर्गाचे घटक वृक्ष

त्याचीच साथ

जन्म

अंत

लाकुड जपण्या

व्हावे आता दक्ष !


संवर्धन त्यांचे करू

संरक्षण देवू

घर

समाज

जागृती करत

धुरा हाती धरू !


Rate this content
Log in