STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

वनसंपदा

वनसंपदा

1 min
255

वनसंपदा धरणीचे सौंदर्य

कत्तल करण्या नाही शौर्य

सौंदर्य वाचविण्या दाखवा औदार्य

वनसंपदेचे रक्षण हे महान कार्य । 

जीवजंतूंच्या उपजीविकेस्तव वने 

उत्क्रांत कारण्यास्तव वने

सृजनशीलतेचे स्वरूप वने

अवर्षण ,उत्पताची कारणे वने ।

वनराईचे महत्व जगवा

वानास्थेची ज्योत पेटवा

असंख्य वृक्ष लावूनी जगवा

विनाशकारी कृत्य थांबवा ।

वनाविणे अस्तित्व शून्य

वनाविणे जीवनचक्र उणे

जाणिले महत्ती संत,ऋषी,मुने

तयाची विविध ग्रंथे अनमोल वचने ।।


Rate this content
Log in