STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

वंदन

वंदन

1 min
138

जीवन आकार

देतसे तो गुरू

आईचे रुप ते

वंदन त्या करू


सत्य मार्ग दावी

प्रकाश पहाट

सदा आचरण

सन्मार्गाची वाट


पैलू आयुष्याला

पाडी अनमोल

किंमत त्याचीच

कोण ती करेल


आपल्यास ठावे

ते सारे तो देतो

गुरू असा तोच

भलेच योजितो


साहित्याला गुण द्या
लॉग इन