विठ्ठला
विठ्ठला

1 min

33
सावळ्या विठ्ठल
माऊली विठ्ठल
कृपाळू विठ्ठल
पंढरीचा विठ्ठल !!!१!!!
चालली पाय
माऊलीच्या द्वारी
वारी पंढरपुरी
देवाचिया द्वारी !!!२!!!
माझी शिव कासी
चाले पंढरपूर
वाजे टाळ अन
वीणा चाले पंढरपूर !!!३!!!
भक्ती भावे माझे
भजन गाऊनी
दुमदुमले पंढरी
पंढरी जाऊनि!!!!४!!!
भक्तांची संगती
तल्लीन होऊनि
भक्तिभावे गाऊनि
पंढरपुरी जाऊनि!!!५!!!
अवघे पंढरपूर
दयाभाव करी
साकडे घालती
विठ्ठला पंढरपुरी!!!६!!!