अवघे पंढरपूर दयाभाव करी साकडे घालती अवघे पंढरपूर दयाभाव करी साकडे घालती
अंगणी तुझ्या वाढले पुण्यक्षेत्री बागडले कोल्हापूर ची लेक मी अभिमान उरी दाटले. अंगणी तुझ्या वाढले पुण्यक्षेत्री बागडले कोल्हापूर ची लेक मी अभिमान उरी दाटले.
दैत्य संहारूनी भक्तांसी पावशी, दर्शनाने तुझ्या दैन्य आमचे तारीशी दैत्य संहारूनी भक्तांसी पावशी, दर्शनाने तुझ्या दैन्य आमचे तारीशी
दास पंडिताची पुरवावी आस, अंतकाळी खास भेट द्यावी दास पंडिताची पुरवावी आस, अंतकाळी खास भेट द्यावी