विसर पडला
विसर पडला
1 min
193
खूप दिवसांनी,,,,
माहेर आठवलं,,,
कामात,,,
असताना,,,
विसर पडला,,,
भूक लागली पोटाला,,,
आली आईची,,
आठवण,,,,,
स्वयंपाक
घरात मी गेले,,,
नव्हते जेवण
करायला काही,,,,
दिवसभर काम
करून हात थकले,,,,
तांब्याभर पाणी पिऊन,,,
थोडा वेळ बसले,,,
संध्याकाळ होतच,,,
कामाला पुन्हा मी लागले,,,,
सर्वांना पोटभर,,,
जेवू घालण्यात,,,,
स्वतःची भूक,,,
ती विसरली,,,,
स्वतःच्या भुकेचा
विसर पडला
