विश्वास
विश्वास
1 min
90
ते म्हणाले मला नको
यावर आमचा विश्वास आहे
कारण
दिलेला शब्द पाळणे
हा त्यांचा धर्म आहे.....
जनतेच्या इच्छेला
मान देणे त्यांचे ध्येय आहे
विरोधात बसणे
त्यांच्या लेखी अनमोल आहे...
काही झालं तरी
ते त्यांचा शब्द पाळणार आहेत
सन्मानाने ते आता
विरोधातच बसणार आहेत....
उघडा डोळे पहा जरा नीट
रिकामी नाही हवी ती सीट
असला जरी धीट
वेगळीच असते जनरीत
