Annapurna manoj Lokhande
Others
हे मला माहीत आहे,
की हसणे-रडणे तर चालूच असते,
कारण याशिवाय जीवनाला अर्थच नाही,
पण हे खरे आहे की एकमेकांचा विश्वास एकमेकांवर असला पाहिजे,
आणि तो जर डगमगला की मग जगणे कठीण होऊन जाते...
एक वचन
आपलं नातं
झाड
माझ्या बाबांच...
आई बाबांची शि...
मीराची व्यथा
पहिलं प्रेम
ही त्या दिवसा...
शेवटचं पान वह...