Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

आ. वि. कामिरे

Tragedy

3  

आ. वि. कामिरे

Tragedy

विरह

विरह

1 min
42


दुःख आहे आम्हास । नाही भेटू ते शकत ।।

संकटाचा पारा । चढला वरती ।। १ ।।


वाटत होती गोष्ट लहान । घेतले लाखोंचे प्राण ।।

हा करोना जाईल कधी? । माहीत नाही ।। २ ।।


आठवण येते तुझी फार । जाता येत नाही बाहेर ।।

आत्ता आम्हा मानवांना । आहे तुझाच आधार ।। ३ ।।


तूच आहेस मार्गदर्शक आमुचा । माझा सखा ।।

विनंती करीतो मी । संपव या विरहाला ।। ४ ।।


आत्ता सहन होत नाही विरह । क्षमा कर आम्हा ।।

मान्य तुझे अस्तित्व । कर नष्ट करोनाला ।। ५ ।।


तुची मित्र खरा माझा । जगण्यातला आधार ।।

भाऊ म्हणे तुची प्रारंभ । नि अंत ही तू ।। ६ ।।


Rate this content
Log in