STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

विरह-चारोळी

विरह-चारोळी

1 min
14.6K


पृथ्वी फिरते भोवतीच त्याच्या तरी

का दूर दाटलास तिचा चन्द्र नभी

वेडावून मग विचारते...का रे सख्या तू दूर असा

जाळतो मजला विरह किती.....


Rate this content
Log in