विजयश्री
विजयश्री

1 min

157
किती सांगू मी सांगू कुणाला,
आज आनंदी आनंद झाला,
आज आनंदी आनंद झाला,
रविवारच्या रात्री रे,
रंगमंचावरती पंचरत्न अवतरले,
कुणी म्हणतो आर्य येणार,
कुणी म्हणतो प्रथमेश येणार,
कार्तिकीला नवे किती,
कार्तिकी येईल चला,
मजा होईल चला,
आला आला रे नंबर आला,
आज आनंदी आनंद झाला,
किती सांगू मी सांगू कुणाला,
आज आनंदी आनंद झाला.