STORYMIRROR

Sonam Thakur

Others

3  

Sonam Thakur

Others

विजयाची पहाट

विजयाची पहाट

1 min
257

अन्यायाची रात्र

नक्कीच संपेल

न्यायेची पहाट

निश्चितच उगवेल

सत्याचा प्रकाश

झाकता येत नाही

ज्ञानाच्या समुद्राला

गिळता येत नाही

फुटो हे शरीर अथवा

तुटो हे मस्तक

अविरत सेवा ही

करीत राहील

आले अपयश जरी

सज्ज होऊन पुन्हा

प्रसंगाशी झुंज देत

सदैव लढत राहीन


Rate this content
Log in