STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

3  

Pratibha Bilgi

Others

विजय

विजय

1 min
166

सुरुवात छान असेल तर , शेवटही सुंदर होतो

अशा वेळी आनंद , गगनात मावेनासा होतो


विश्वास दृढ असेल तर , नेहमी यशस्वी होतो

अन्याय - आक्रमा विरुद्ध , आवाज सुद्धा बुलंद होतो


अडी - अडचणींत अनेकांना मदत करण्या , सदैव तत्पर होतो

खऱ्याची बाजू घेण्यास तेव्हा , स्वतःही खंबीर होतो


निस्वार्थ मनाने केलेल्या कार्यांचा , निश्चितच विजय होतो

हरण्याचे भय वाटले जरी , शेवटी तो ही समाप्त होतो 



Rate this content
Log in