Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

गीता केदारे

Others

4.8  

गीता केदारे

Others

... विज्ञानाची कास...

... विज्ञानाची कास...

1 min
633


... विज्ञानाची कास... 


केली आदिमानवाने प्रगती

 नवनवीन शोध लावले

 आधुनिक मानवाने

 विकासाचे तंत्र गाठले...


आदिमानव ते आधुनिक

प्रवास काय वर्णावा

विज्ञानाच्या कसोटीवर

केली अंतराळात हवा...


शोधक वृत्ती मानवाची

बुद्धिमान सर्वात असे

दगडाच्या घासण्यातून

वीजनिर्मिती करीत असे...


 लावला शोध हत्यारांचा

 केला उत्कर्ष शेतीत

 शेतीप्रधान देश आपला

 पिकवी अन्नधान्य मातीत...

 

चंद्रावर पोहोचला मानव 

धरून विज्ञानाची कास 

मानवाच्या प्रगतीचा

प्रतिदिन वाढत आहे ध्यास... 


Rate this content
Log in