वीण ....! 52 आठवडे स्पर्धा
वीण ....! 52 आठवडे स्पर्धा
1 min
237
वीण .... !
आणखी एक धागा
उसवला ....,
खरंच
माणसाचं आयुष्य
अन
कापडाचं आयुष्य
जोवर वीण
व्यवस्थित आहे नां ,
तोवरच ....!
एकदा का ....
वीण उसवली की ,
संपूर्ण धागे उसवतात ....!
शेवटी
शिल्लक काय ....?
उसवलेलं कापड
अन
उसवलेल्या मनाचं
जर्जर जख्खड शरीर .... !!!!
-----------------------
