STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

विचार

विचार

1 min
375

तुमच्याकडेही एक रुपया आहे

आणि माझ्याकडेही एक रुपया आहे

आपण अदलाबदल केले तर

प्रत्येकाकडे एक- एक रुपया राहील

पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे

आणि 

माझ्याकडेही चांगला विचार आहे

आपण अदलाबदल केले तर

प्रत्येकाकडे दोन- दोन चांगले विचार होतील

आणि याच करीता आपली मैत्री आहे

असे 

चांगलेच विचार केले तर

माणसात माणुसकी वाढेल. !!!!!. 


Rate this content
Log in