STORYMIRROR
वेळ
वेळ
वेळ
वेळ
अनमोल
वेळ अशी
निसटावी
वाळू जशी
सेकंद ही
वाचवतो
संकट ते
सावरतो
महत्वाचे
ते पाळणे
वेळ नको
ही टाळणे
वेळ त्याची
योग्य असे
मूल्य ज्याच्या
मनी वसे
क्षण एक
तो मोलाचा
खर्चू नको
जीवनाचा !
More marathi poem from Yogita Takatrao
Download StoryMirror App