STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

वेगळा

वेगळा

1 min
11.8K

लाईफमध्ये आपण सगळेच असतो वेगळे

कोणी ओळखतो आपले वेगळेपण तर कोणी जगतो रडगाणे

कोणी आपल्या वेगळेपणाने येतो नावारूपास

तर कोणी त्याला पाहून करतो जळफट

लोकांच्या गारगड्यात उगीचच न घुटमळता

एकटा राहून आपली छाप पडतो तोच

खरा सगळयात वेगळा ठरतो


Rate this content
Log in