वेचीता वेळेचे क्षण
वेचीता वेळेचे क्षण

1 min

11.9K
वेचिता वेळेचे क्षण
वाटे भाग्यवान मी
एक एक क्षण
वाटेला आलेले जपतोय
नीट नेटके मनात
आजुबाजु बघता निसटतील
काही क्षण सुखाचे
आहे माझ्यापाशी त्यानेच
मिळवू दे सुखसमाधान
मिळवू दे बळ
या कठिण समयी
जगण्या सर्व 'मित्रो'ना
'आत्मनिर्भर' बनवण्या देशा!!!