STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

वाटेतली भेट

वाटेतली भेट

1 min
198

झुरतोय जीव माझा,

आजही त्या वाटेवर,

जी वाट तुझी होती,


निरव शांतता आणि,

नि:शब्द धुक्याची,

एक अनोखी पहाट होती,


ओढतय पाऊल आज,

पुन्हा त्या वाटेकडे,

जिथे तुझी अन् माझी भेट होती


Rate this content
Log in