वारसा
वारसा
1 min
93
संस्कृती ही भारताची
अनमोल हिऱ्यासमान
जपू या वारसा काळजीने
लावुनि आपुले पंचप्राण
असंख्य रम्य स्थळे
पावित्र्य देतात मनाला
अगणित भाषा येथे
राज्ये अनेक उभे आजवर
राजधान्या शोभतात भारी
विविधतेने नटलेले सजलेली
नव नावीन्यपूर्ण खाण भारी
देतात धक्का आश्चर्याचा
लेणी, किल्ले, वास्तू, मंदिरे
उपमा नसे तयास कशाची
कीर्ती सदा आसमंतात पसरे
