वारी
वारी
1 min
13.8K
सावळ्या विठूला भेटण्यास
भक्तांना वेध लावते वारी
तहानभूक विसरून वारकरी
विठू नामात गाठती पंढरी
जातधर्म विसरून वारीत
मळा फुलतो भक्तीचा
एकात्मता नांदते येथे
गजर होतो नामस्मरणाचा
