STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

वागणूक

वागणूक

1 min
390

कोणी चांगले म्हटल्यामुळे

मी चांंगला ठरत नाही

किंवा 

कोणी वाईट म्हटल्यामुळे 

मी वाईट ठरत नाही

आपण कसे आहोत 

हे प्रत्येकाला माहीत आहे

म्हणून माणूस निर्भय होतो

त्ययसाठी स्वत:चीच ओळख

स्ववत:ला व्हावी लागते. 

दुसऱ्याच्या वाईट विचाराकडे दुर्लक्ष केले पाहिजे. 


Rate this content
Log in