वादळ
वादळ
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.4K
मनातल्या वाऱ्याचं वादळ
शब्दात जेव्हा नाही प्रकटतं
काव्यरूपी संकल्पनेतून
कागदावर ते रेखाटतं
मनातल्या वाऱ्याचं वादळ
शब्दात जेव्हा नाही प्रकटतं
काव्यरूपी संकल्पनेतून
कागदावर ते रेखाटतं