STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Others

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Others

वाढदिवस

वाढदिवस

1 min
396

आनंदाची उधळण

व्हावी तुझ्या जीवनी

दुःखाची काळी छाया

सारी दूर सारुनी

होवो पूर्ण मनोकामना

लाभो दीर्घआयुश्य तुला

तुझ्या या वाढदिवशी

ईश्वर चरणी हीच प्रार्थना!!


Rate this content
Log in