उशीर
उशीर
1 min
226
उशीर झाला की कळते, किंमत गेलेल्या वेळेची.
कळूनही वापस आणता येत नाही, परिस्थिती होते टोकाची.
होते मग धावपळ, सुधरत नाही काही.
घाईघाई करताना खुप, रिकामे विचार मन खाई.
एकदाचे समजते शेवटी, झाला आता उशीर.
बदलू शकत नसलो जरी काही, सवय मात्र बदलनार तत्पर.
