उपकार
उपकार
1 min
292
उपकार मानले मी देवाचे
की तुझ्यासारखा सोबती
मला माझ्या आयुष्यात मिळाला
कृतकृत्य झाले मी धन्य धन्य झाले मी
