उपाय
उपाय

1 min

12K
अतिरेक भावनांचा करतो मनात भीती
त्यामुळे कितीतरी वेळा तुटतात नाती
आयुष्य फक्त एकदाच ह्याची ठेवा जाण
आपुलकी आहे ह्यावर उपाय रामबाण