उणीव.६
उणीव.६
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.6K
चातक पक्ष्याला नेहमी,
थेंबाथेंबाची उणीव भासते,
बरसती जेव्हा मेघराज,
तेव्हाच त्याची तृष्णा भागते.
चातक पक्ष्याला नेहमी,
थेंबाथेंबाची उणीव भासते,
बरसती जेव्हा मेघराज,
तेव्हाच त्याची तृष्णा भागते.