उणीव.४
उणीव.४
1 min
12K
माझी कविता कायम,
माझ्या सोबतच रहावी,
शब्दरूपी संचयाची,
कधीच उणीव न उरावी.
माझी कविता कायम,
माझ्या सोबतच रहावी,
शब्दरूपी संचयाची,
कधीच उणीव न उरावी.