उंच उंच झेप
उंच उंच झेप

1 min

11.5K
उंच-उंच घालुनी आभाळाला घेई झेप
मग गहिवरून आलं मला
उंच उंच लाटा, उंच उंच डोंगरकडा
हीच खरी जीवनाची लज्जत मज्जा
उलटूनी गेले सारे जीवनाचे
मनाची होई खरी आयुष्याची तयारी
कष्ट करुनी बनविले आयुष्याला नवीन उभारी
दमलेल्या जीवनाची ही भारी कहाणी
असं वाटे मला जगणचं नको रे
जीवनाला नवी आशा देणारी झेप मिळे मला
सारा आयुष्य खोलून टाके मला
ही सुंदरतेची झेप मिळे मला
कष्ट हे माझे भारी
कष्टाने घेतली शिक्षणाची अन् आयष्याची झेप